Vivo V30e 5G भारतात जोरदार एंट्री, आणखी एक तगडा कॅमेरा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे फीचर..


मित्रांनो Vivo कंपनीचा आणखी एक किलर स्मार्टफोन Vivo V30e भारतामध्ये 2 मे ला लौंच होत आहे.आज आपण Vivo V30e चे स्पेसिफिकेशन, प्राइस, तसेच यात काय नवीन फीचर भेटणार आहेत त्या विषयी जाणून घेणार आहोत.

Vivo V30e मधे आहे Snapdragon 6 Gen 1 तगडा प्रोसेसर तसेच यात studio-quality aura light portrait इफेक्ट सारखे कूल फीचर मिळते.मित्रांनो यात विशेष गोष्ट म्हणजे यात ५५०० मह ची बैटरी असून सुद्धा हा फ़ोन एकदम पातळ म्हणजे अल्ट्रा स्लिप असणार आहे.Vivo V30e तुम्हाला एक इंट्रेस्टिंग डिस्प्ले मिळतो.मित्रांनो Vivo V30e विषयी आपण या ब्लॉग मधे संपूर्ण जाणून घेणार आहोत तर मग चला बघूया.

Vivo V30e डिजाइन आणि बिल्डक़्वालिटी-

Vivo V30e च्या डिझाइन विषयी बोलायचं झाल तर मित्रांनो हा मोबाईल दिसायला एक प्रीमियम दिसतो.यात तुम्हाला ड्यूल टोन डिझाईन बघायला मिळते.मागच्या बाजूने अर्धी बाजू शाइनी matt फिनिशिंग मधे आहे तर अर्धी बाजू ग्लॉसी दिली आहे.७.७५ च्या तिखनेस सह हा फ़ोन ५५०० mah बैटरी असून सुद्धाएकदम स्लिम दिसतो.याच वजन फक्त १८८ ग्राम एवढं आहे.आणि हो मित्रांनो मागे यात एक ग्लास बॅक मिळतो आणि फ्रेम ही पॉली कॉर्बनेट ची दिली गेली आहे.या मधे २ कलर मधे हा मोबाईल उपलब्ध होणार आहे.एक वेलवेट रेड आणि दुसरा सिल्क ब्लू. Vivo V30e मधे IP 64 रेटिंग असणार आहे म्हणजे हा मोबाईल वाटर प्रूफ असणार आहे.टाइप सी पोर्ट सोबत ड्यूल माइक तसेच सिंगल स्पीकर पण यात असणार आहे.सिक्योरिटी साठी यात अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट दिल गेल आहे.

Vivo V30e परफॉर्मन्स

Vivo V30e च्या परफॉर्मन्स च म्हणाल तर यात Qualcomm Snapdragon 6 Gen 1 चा प्रोसेसर दिला गेला आहे जो 4nm आर्किटेक्चर वर कार्य करतो जो एक चांगला बॅटरी एफिसिएंट प्रोसेसर आहे ज्याचा AnTuTu स्कोर जवळ जवळ 570000 समोर आला आहे.यामध्ये UFS 2.2 स्टोरेज आहे तसेच LPDDR4X RAM मिळणार आहे.त्यामुळे तुम्ही बिनधास्त high Graphics मधे बिना लॅग गेमिंग चा पुरे पुर आनंद घेऊ शकता.तसेच डे टू डे टास्क, मल्टी टास्किंग करू शकता.

Vivo V30e डिस्प्ले-

Vivo V30e मधे ६.७८ ची फुल एचडी प्लस 3D Carve AMOLED पंच होल डिस्प्ले मिळणार आहे. ज्याची ९३.३% स्क्रीन टू बॉडी रेशीओ आहे. तसेच यात १२०HZ रिफ्रेश रेट वाली डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात तुम्हाला सुंदर विव्हिंग एक्स्पेरिन्स बघायला मिळेल. १३००Nits च्या पिक ब्राइटनेसमुळे आउटडोर म्हणजे घराबाहेर पण डिस्प्ले चांगला परफॉर्म करतो.

Vivo V30e मधे All ways On Display फंक्शन पण दिले आहे.ओवर ऑल डिस्प्ले क्वालिटी एकदम सुपर दिली गेली आहे.

एंड्राइड १४ सह यात Fun Touch OS १४ दिली गेली आहे.यात तीन वर्ष os अपग्रेड आणि ४ वर्ष सिक्योरिटी पॅच अपडेट चा सपोर्ट मिळणार आहे.म्हणजे यात तुम्हाला एंड्राइड १७ पर्यंत अपडेट मिळणार हे नक्की.विशेष म्हणजे यात तुम्ही कॉल रिकॉर्डिंग पण करू शकता कारण यात स्टॉक डायलर दिला गेला आहे.

मागच्या बाजुने Aura लाइट सोबत ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, त्यात एक 50MP चा मेन कैमरा दिला आहे ज्यात Sony IMX882 सेन्सर दिला गेला आहे. यात OIS आणि EIS पण दिल गेल आहे.तुम्ही 30FPS मधे 4K मधे शूटिंग करू शकता.कॅमेरात तीन फिचर दिले आहेत वivid, Textured, Natural. दुसरा 8MP चा अल्ट्रा वाईड कैमरा दिला आहे ज्याने तुम्ही अल्ट्रा वाइड अँगल मधे फोटो शूट करू शकता. तुम्ही Aura लाइट चा वापर करुन स्टूडियो लाइट इफेक्ट चा वापर करुन फोटो क्वालिटी चांगली करु शकता.

Vivo V30e Full Specifications

CategorySpecifications
Operating SystemFun Touch OS based on Android 14
processerQualcomm Snapdragon 6 Gen 1 5G
Dimensions164.*74.8*7.7mm
Weight188gm
PortType C
Display6.7inch Full-HD plus AMOLED
Resolutions1080*2400
Refreash Rate120Hz Refresh Rate
Storage128GB, 256GB(UFS 2.2)
RAMLPDDR4X 8GB
Back Camera50MP PDAF, OIS 8MP Ultrawide
Front Camera50MP
Video Recording4K@ 30fps, 1080P@ 30fps
Camera FeaturePanorama, Dual LED flash, HDR
Battery5500mAh
Fast ChargingYES, 44 Watt fast charging
Connectivity3G, 4G, 5G
FM/RadioNO
SpeakersSingle Speaker
3.5 Audio JackNO
SecurityIn Display Fingerprint
BluetoothYES, 5.1 A2DP
WIFIYES, Dual Band
Sensorfingerprint, accelerometer, gyro, proximity, compass
ColourVelvet Red, Silk Blue

हे पन बघा How to Stop ad on Mobile मोबाईल मधे येणाऱ्या जाहिराती पूर्णपणे बंद करा फक्त २ मिनिटात.

Amazon Great Summer Sale 2024; 5G स्मार्टफोनवर अशी ऑफर्स पुन्हा नाही भेटणार.


Leave a Comment

Exit mobile version