Vivo T3x 5G-अविश्वसनीय! विवो चा नविन ६०००mAh बैटरी असलेला 5G फोन मिळणार फक्त ११,९९९/-


मित्रांनो विवो चे मोबाईल हे नेहमी त्याच्या परफॉर्नन्स साठी ओळखले जातात त्यातच विवो ने त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन Vivo T3x 5g भारतीय मार्केट मधें लौच केला आहे.Vivo कंपनीचे म्हणणे आहे की या सेगमेंट मधला हा सगळ्यात पॉवरफुल स्मार्टफोन आहे.तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की असे काय आहे फिचर या मोबाईल मधे की,जे या मोबाईलला पॉवरफुल बनवते

Vivo T3x 5g खास वैशिष्टे

प्रोसेसर-

Vivo T3x 5g मधे snapdragan 6 gen 1 चा चिपसेट बघायला मिळणार आहे जो खूपच दमदार प्रोसेसर आहे जो 4nm टेक्नोलॉजी वर आधारित आहे.मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही की या प्रोसेसर चा AnTuTu स्कोर हा जवळ जवळ 560000 च्या वर समोर आला आहे तसेच Geekbench चा स्कोर पण सिंगल कोर ला ९३९ आणि मल्टी कोर ला २८२१ समोर आला आहे जो या प्राइस कॅटेगरी मधे खूपच जबरदस्त आहे.Vivo T3x 5g मधे ufs 2.1 स्टोरेज मिळणार आहे ज्याची स्पीड खूप जबरदस्त आहे.एवढ सगळ जबरदस्त हार्डवेअर असल्यामुळे तुम्हाला या मोबाईल मधे जास्त हीटिंग इशू नाही जाणवणार.यात तुम्हाला गेमिंग खेळतांना अतिशय सुपर असा लैग फ्री परफॉमन्स मिळणार आहे.

डिस्प्ले

Vivo T3x 5g च्या स्क्रीन विषयी बोलायचं झाल तर यात तुम्हाला 6.72 inch तसेच 120Hz रिफ्रेश रेट असलेली IPS LCD डिस्प्ले मिळणार आहे ज्याची स्क्रीन टू बॉडी रेशिओ 91.48 आहे.यात तुम्हाला १००० nits ची पिक ब्राईटनेस मिळती ज्या मुळे तुम्ही दिवसा घराबाहेर उन्हात पण मोबाईल वापरू शकता.

Vivo चा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात तुम्हाला 6000 Mah ची बॅटरी मिळणार आहे. ज्या मुळे तुम्हाला जबरदस्त बैटरी बैकअप मिळणार आहे.तुम्ही आरामात एकदा चार्ज केल्यावर २ दिवस वापरू शकता.तसेच कमीत कमी ९-१० तास स्क्रीन ऑन टाइम मिळू शकतो.एवढी मोठी बैटरी चार्ज करण्या साथी vivo ने या स्मार्टफोन सोबत 44Watt ची चार्जिंग सपोर्ट दिला आहे ज्याच्या सहायाने तुम्ही लवकर तुमचा मोबाईल चार्ज करू शकता.आणि कंपनी ने सोबत चार्जर पण प्रोवाइड केलं आहे जी एक खूप चांगली गोष्ट आहे कारण आजकाल बहुतेक मोबाईल कंपन्या आता सोबत चार्जर देत नाही.

बिल्डक्वालिटी

बिल्डक्वालिटी विषयी म्हणाल तर यात बॉडी आणि मागच्या बाजूला संपूर्ण प्लास्टिक बॅकपनेल मिळणार आहे.विवो ने येवढ्या कमी प्राइस मधे यात IP 64 ची वॉटर आणि डस्ट रसिस्टांस रेटिंग दिली आहे.ज्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन पण मिळते.

मित्रांनो किंबहुना या प्राइस सेगमेंट मधे तुम्हाला सिंगल स्पिकर दिला जातो पण विवो ने यात तुम्हाला ड्यूल स्टिरियो स्पीकर प्रोवाइड केला आहे.या स्मार्टफोन मधे एक ऑडिओ बूस्टर फंक्शन दिले आहे जे वापरल्याने याचा आवाज नार्मल आवाजा पेक्षा चागल्या प्रकारे मोठा होतो.ज्यामुळे तुम्हाला चागला मल्टीमीडिया अनुभव मिळणार आहे.

कॅमेरा-

कॅमेरा डिपार्टमेंट मधे बघायचं झाल तर यात बॅक साईड ला 50MP चा पोट्रेट मेन कैमरा असणार आहे तसेच एक 2MP चा डेप्थ सेन्सर दिला आहे.सेल्फी साठी यात 8MP चा सेल्फी शूटर कैमरा दिला आहे.Vivo T3x 5g मधे मेन कॅमेराने तुम्ही 4K 30fps वर शूटिंग करू शकता.तसेच 1080 म्हणजे फुल एचडी मधे पण तुम्ही शूटिंग करू शकता.

Rear Camera Sample Photo

Vivo T3x 5g मधे विवो Fun Touch एंड्राइड 14 बघायला मिळेल.यात तुम्हाला काही प्रीइन्स्टॉल एप्लीकेशन दिल्या आहेत ज्या तुम्ही उनइन्स्टॉल पण करू शकता.सॉफ्टवेअर ऑप्टिमाईजेशन मुळे फोन खूप स्मूथली चालतो.

रॅम आणि स्टोरेज

Vivo T3x 5g मधे तीन व्हेरिएंट असणार आहे यात ४जीबी १२८जीबी, ६जीबी १२८ जीबी तसेच ८जीबी १२८ जीबी प्लस यात तुम्ही रैम एक्स्टेंशन फ्यूचर वायरून ८जीबी पर्यंत वर्चुअल रॅम पण वाढवु शकता.

Vivo T3x 5g किंमत-

मित्रांनो Vivo T3x 5g ऑफिसली २४ एप्रिल ला फ्लिपकार्ट वर दुपारी १२ वाजे नंतर उपलब्ध असणार आहे त्यात ४जीबी १२८जीबी व्हेअरंट ची किंमत फ्लिपकार्ट वर १२,४९९ असणार आहे पण तुम्ही बँक ऑफर आणि कुपन डिस्काउंट सह खाली दीलेल्या फोटो प्रमाणे ११,९९९ मधे विकत घेऊ शकता.तसेच ६जीबी १२८ जीबी आणि ८जीबी १२८ जीबी ची किंमत अनुक्रमे १३४९९ आणि १६४९९ असणार आहे परंतु तुम्ही बँक ऑफर मधे १५०० रुपये पर्यंत सूट मिळउ शकता

Vivo T3x 5G Full Specifications

CatagorySpecifications
Operating SystemFun Touch OS Based on Android 14
Display6.72 inch Full HD IPS LCD
Resolutions1080*2400 pixle
Refresh Rate120Hz
ProcesserSnap Dragon 6 Gen 1 Octa core
RAM4GB, 6GB, 8GB
Storage128GB
Back Camera50 MP Potrait , 2MP Depth Sensor
Front Camera8MP Selfie Shooter
Battery6000MAh
Fast Charging44 Watt fast Charging
Other FeatureIP 64 Water and Dust Resistance Rating, Dual Stereo Speaker,
Ambient Light, Always on Display, Multi Windows.

ही पण पोस्ट बघा- Realme Narzo 70x 5G:Realme घेऊन येत आहे 45 Watt चार्जिंग सह सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन,जाणून घ्या आणखी काय फीचर मिळणार आहेत.


Leave a Comment

Exit mobile version