Amazon Great Summer Sale 2024; 5G स्मार्टफोनवर अशी ऑफर्स पुन्हा नाही भेटणार.


मित्रांनो Amazon Great Summer Sale 2024 आज पासून सुरू होत आहे. हा सेल २ मे पासुन ७ मे पर्यंत असणार आहे. ऍमेझॉन ने सेल सुरू करण्या अगोदरच खूप साऱ्या स्मार्टफोन च्या ऑफर्स ची घोषणा करुन टाकली आहे.

मित्रांनो आज आपण १०,००० ते ६०,००० या किमती मधले TOP 10 5G मोबाईल बघणार आहोत की ज्यावर Amazon great summer sale 2024 मधे भरभरुन ऑफर्स मिळणार आहे.

Top 10 Smartphone In Amazon Great Summer Sale 2024

1. Samsung Galaxy M14 5G (9,499)

तुम्ही एक अश्या 5g मोबाईल शोधात असाल की ज्याचा कैमरा तर चांगला आहे पण मोटा डिस्प्ले पण असणार आहे.तो पण १०००० हजार च्या आत? तर Samsung galaxy m14 तुमच्यासाथी परफेक्ट मोबाईल होऊ शकतो.कारण की हा मोबाईल Amazon great summer sale मधे तुम्हाला इफेक्टिव्ह प्राइस ९,४९० मधे मिळणार आहे

२.Redmi Note 13 5G (15,499)

तुम्ही जर १५००० च्या आत 5g मोबाईल च्या शोधात असाल तर मित्रांनो, Redmi Note १३ भारतात Amazon great summer sale 2024 मधे सर्वात कमी किमती मधे मिळणार आहे.ऍमेझॉन च्या लिस्ट नुसार मिड-रेंज सेगमेंट मधला हा मोबाईल तुम्हाला १५,४९९ मधे मिळणार आहे.

3.iQOO Z9 5G (17,999)

२०,००० मधे हा एक सर्वोत्तम 5G स्मार्टफोन आहे.iQOO Z9 हा भारतमंधे स्टार्टींग प्राइस १९,९९९ मधे लौनच केला होता पण ऍमेझॉन वर हा मिड रेंज 5G फ़ोन तुम्हाला १७,९९९ मधे मिळू शकतो म्हणजे तुम्हाला या स्मार्टफ़ोन वर २००० रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे

४.OnePlus Nord CE4 5G(22,999)

मित्रांनो तुमच्या आवडती मोबाईल कंपनी चा स्मार्टफोन OnePlus Nord CE4 तुम्हाला बँक ऑफर आणि कुपन सह २२,९९९ मधे मिळणार आहे.OnePlus Nord CE4 हा एक २५,००० मधे मिळणारा एक सर्वोत्तम 5G फ़ोन आहे ज्यात तुम्हाला Snapdragon 7 जनरेशन ची चिप आहे तसेच ज्यात ५००० mAh बैटरी सह १०० Watt ची फास्ट चार्जिंग, 120Hz AMOLED डिस्प्ले, One plus ची नवीन Aqua Touch technology की ज्या मुळे तुम्ही तुमचा मोबाईल थोडा ओला असताना पण वापरू शकता येवढे सारे फीचर पण असणार आहे.

५.OnePlus 11R 5G (29,999)

मित्रांनो Amazon ने तस त्यांच्या साइट वर दाखविल्या प्रमाणे OnePlus 11R तुम्ही Amazon great summer sale मधे एक्सचेंज बोनस सह ३०,००० मधे आपला करू शकता.मित्रांनो तशी OnePlus 11R ची खरी किंमत ३९,९९९ आहे ज्यात तुम्हाला Snapdragon 8+ Gen 1 SoC प्रोसेसर मिळणार आहे.

६. iQOO Neo 9 Pro (31,000)

iQOO Neo 9 Pro मधे जरी थोडा जुना प्रोसेसर SnapDragon 8 gen 2 असला तरी हा एक बिस्ट स्मार्टफोन आहे ज्यात तुम्हाला 144GZ AMOLED डिस्प्ले मिळतो.तसेच 50MP चा मेन कैमरा आणि मोठी मैसिव 5160 maH ची बॅटरी जी तुम्ही 120Watt च्या चार्जर ने चार्ज करू शकता.

७. iPhone 13 (47,499)

iPhone 13 तुम्ही येणाऱ्या Amazon great summer sale 2024 सेल मधे 47,499 मधे खरेदी करू शकणार आहे.iPhone 13 हा iPhone चा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आहे. कारण Apple ने iPhone 14 हा iPhone 13 सारखेच फिचर ने सोबत लौनच केला होता त्यामुळे iPhone 13 खूपच लोकप्रिय झाला होता.iPhone युजर्स iPhone 13 खरेदी करू शकता जर त्याना iPhone 15 ख़रेदी करने शक्य होत नसेल तर.

८. iQOO 12(49,999)

55,000 च्या रेंज मधे iQOO 12 5G हा माझ्या मते एक सर्वोत्तम 5G फ्लैगशिप स्मार्टफोन आहे.हा मोबाईल तुम्हाला Amazon great summer sale 2024 मधे ऑफर सहित 49,999 मधे मिळू शकतो.ज्यात आहे पॉवरफुल Snapdragon 8 Gen 3 चा प्रोसेसर तसेच 144 Hz चा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आणि सूपर 64MP चा Omni Vision OV64B telephoto lens चा कैमरा .

९. One Plus 12 (62,999)

One Plus 12 हा २०२४ मधला सर्वात चांगला 5g फ्लैगशिप मोबाईल आहे. One Plus 12 भारतात हा स्नार्टफोन ६४,९९९ मधे लौंच झाला होता पण तुम्हाला Amazon Great Summer Sale 2024 मधे डिस्काउंट प्राइस ६२,९९९ मधे मिळणार आहे. One Plus 12 मधे तुम्हाला एक सॉलिड परफॉर्मन्स, सूपर डिस्प्ले, फास्ट चार्जिंग सपोर्ट सह मोठी बैटरी आणि आणखी बरेच फीचर मिळतात.तस जर बघितले तर One Plus च्या स्मार्टफोन वर शक्यतो डिस्काऊंट भेटत नाही.पण इथे तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळू शकतो.

१०. Xiaomi 14 (64,999)

Xiaomi 14 हा आणखी एक जबरदस्त फ्लैगशिप स्मार्टफोन आहे जो तुम्हीAmazon Great Summer Sale 2024 मधे ६४,९९९ खरेदी करू शकता ज्याची खरी किमत ६९,९९९ आहे.ज्यात तुम्हाला लेटेस्ट Snapdragan 8 Gen 3 चा प्रोसेसर दिला गेला आहे की,ज्यामुळे हा मोबाईल एकदम स्मूथ परफॉमन्स देतो.तसेच 50MP चा Leica कैमरा, 90 watt चा सुपरफास्ट चार्जिंग, ४,६०० mAh बैटरी या सारखे फीचर दिले गेले आहेत.

हे पण बघा

How to Stop ad on Mobile मोबाईल मधे येणाऱ्या जाहिराती पूर्णपणे बंद करा फक्त २ मिनिटात.

Realme C65 5G फक्त ९९९९ मधे मिळवा 5G मोबाईल.जाणून घ्या कुठे आणि केव्हा…


Leave a Comment