Vivo V30e 5G भारतात जोरदार एंट्री, आणखी एक तगडा कॅमेरा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे फीचर..
मित्रांनो Vivo कंपनीचा आणखी एक किलर स्मार्टफोन Vivo V30e भारतामध्ये 2 मे ला लौंच होत आहे.आज आपण Vivo V30e चे स्पेसिफिकेशन, प्राइस, तसेच यात काय नवीन फीचर भेटणार आहेत त्या विषयी जाणून घेणार आहोत. Vivo V30e मधे आहे Snapdragon 6 Gen 1 तगडा प्रोसेसर तसेच यात studio-quality aura light portrait इफेक्ट सारखे कूल फीचर मिळते.मित्रांनो …