Realme C65 5G फक्त ९९९९ मधे मिळवा 5G मोबाईल.जाणून घ्या कुठे आणि केव्हा…

फायनली Realme आपल्या C सीरीज चा आणखी एक नवा स्मार्टफोन Realme C65 5G थोड्याच दिवसात इंडियन मार्केट मधे लौंच करणार आहे .याचा फर्स्ट लुक पण बाहेर आला आहे. तसेच स्पेसिफिकेशन पण लीक झाले आहे.मित्रांनो भारतात या स्मार्टफोन मधे काय नवीन भेटणार आहे आज आपण बघणार आहोत. Realme C65 5G भारतात २६ एप्रिल ऑफिशियली flipkart च्या …

Read more

Exit mobile version