Realme Narzo 70x 5G: येत आहे 45 Watt चार्जिंग सह सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन,जाणून घ्या अजुन काय नविन मिळनार.

मित्रांनो Realme त्यांच्या Narzo सीरीज चा आणखी एक धासू स्मार्ट फोन Realme Narzo 70x 5G भारतीय मार्केट मधे लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.तसे अमेझॉन इंडिया ने त्यांच्या वेबसाइट वर पण टीजर दाखवला आहे.याच बरोबर या स्मार्टफोन ची ऑफिशल डेट आणि प्राइस पण कन्फर्म झाली आहे. मित्रांनो आज आपण या पोस्ट मधे Realme च्या याच मोबाईल …

Read more

Exit mobile version