Noise ColorFit Pulse 4 Smartwatch with AMOLED Display at Just 2,499
नमस्कार मित्रांनो, इंडियन स्मार्टवॉच कंपनी Noise ने आपले आणखी एक स्मार्ट वॉच भारतामध्ये लौनच केलं आहे ज्याच नाव आहे Noise ColorFit Pulse 4 मित्रांनो २६ एप्रिलला दुपारी १२ वाजे पासून Amazon वर याची सेल सुरू होणार आहे तसेच noise ने याची किंमत २४९९ एवढी ठेवली आहे.तर चला Noise ColorFit Pulse 4 विषयी जे पण फीचर …