Realme Narzo 70x 5G: येत आहे 45 Watt चार्जिंग सह सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन,जाणून घ्या अजुन काय नविन मिळनार.


मित्रांनो Realme त्यांच्या Narzo सीरीज चा आणखी एक धासू स्मार्ट फोन Realme Narzo 70x 5G भारतीय मार्केट मधे लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.तसे अमेझॉन इंडिया ने त्यांच्या वेबसाइट वर पण टीजर दाखवला आहे.याच बरोबर या स्मार्टफोन ची ऑफिशल डेट आणि प्राइस पण कन्फर्म झाली आहे.

मित्रांनो आज आपण या पोस्ट मधे Realme च्या याच मोबाईल विषयी जाणून घेनार आहोत, तर मग चला बघूया Realme ने या नवीन मोबाईल मधे म्हणजेच Realme Narzo 70x 5G मधे कस्टमरला आकर्षित करण्यासाठी काय काय मेहनत घेतली आहे.

Realme Narzo 70x 5G

या स्मार्टफोन च्या संपूर्ण स्पेसिफिकेशन विषयी बोलायचं झाल तर realme ऑफिशियली काही गोष्टी कन्फर्म केल्या आहे जसे की या स्मार्टफोन मधे तुम्हाला 45 watt ची चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे तसेच हा एक 5g Smartphone असनार आहे.

डिझाइन

Narzo 70x 5G च्या डिझाइन विषयी बोलायचं झाल तर realme ने या मोबाईल ची डिझाईन कलर व्हेरिएंट आणि थोडेफार चेंजेस सोडून दिले तर हुबेहूब Realme नारजो 70 प्रो सारखी दिली आहे,यात मागचा पॅटर्न ग्लास बेकपैनल मिळणार आहे बाकी सर्वकाही Realme Narzo 70 pro सारखेच सेम मिळणार आहे.

डिसप्ले

Realme Narzo 70x 5G मधे तुम्हाला ६.७२ इंच ची १२०hz रिफ्रेश रेट वाली एक सुपर amoled डिस्प्ले पाहायला मिळणार आहे.जी ९५० नीट्स की पिक ब्राइटनेस सपोर्ट करती.

प्रोसेसर

प्रोसेसर विषयी संगायच झाल तर या मधे MediaTek Dimensity 6100 plus 5G प्रोसेसर असणारं आहे की जो ६एमएम नॅनो टेक्नोलॉजी वर काम करतो.हा प्रोसेसर आपण खूप साऱ्या मोबाईल मधे बघितला आहे आणि याचा परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे.या प्रोसेसर चा Antutu स्कोर विषयी बोलायचं तर जवळ जवळ ४००००० बघायला मिळतो.यामुळे तुम्ही यात गेमिंग चा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

कैमरा

Realme Narzo 70x 5G मधे ड्यूल कैमरा सेटअप असणार आहे ज्यात 50 मेगा पिक्सल चा प्राइमरी सेंसर तसेच 2मेगा पिक्सल चा डेप्थ सेन्सर मिळणार आहे. तसेच यात तुम्हाला 8 मेगा पिक्सल चा फ्रंट सेल्फी कैमरा मिळणार आहे

किंमत-

मित्रांनो realme ने या स्मार्टफोन ची किंमत एकदम आकर्षक अशी म्हणजे फक्त १२००० च्या आत ठेवली आहे, येवढे सगळे फीचर बघता ही किंमत खूप कमी वाटते. त्यामुळे भारतीय ग्राहक हा स्मार्टफोन घायला जरूर इच्छुक होणार यात काही शंकाच नाही वाटतं.

Realme Narzo 70x 5G तुम्ही २४ फेब्रुवारी दुपारी १२ वाजल्या पासून Amazon या वेबसाईट वर जाऊन खरेदी करू शकता तसेच Realme इंडिया च्या वेबसाइट वर सुद्धा तुम्ही हा स्नार्टफोन खरेदी करू शकता.

Realme Narzo 70x 5G Full Specifications

तुमच्यासाठी Vivo T3x 5G-अविश्वसनीय! विवो चा नविन ६०००mAh बैटरी असलेला 5G फोन मिळणार फक्त ११,९९९/-


Leave a Comment

Exit mobile version