Realme C65 5G फक्त ९९९९ मधे मिळवा 5G मोबाईल.जाणून घ्या कुठे आणि केव्हा…


फायनली Realme आपल्या C सीरीज चा आणखी एक नवा स्मार्टफोन Realme C65 5G थोड्याच दिवसात इंडियन मार्केट मधे लौंच करणार आहे .याचा फर्स्ट लुक पण बाहेर आला आहे. तसेच स्पेसिफिकेशन पण लीक झाले आहे.मित्रांनो भारतात या स्मार्टफोन मधे काय नवीन भेटणार आहे आज आपण बघणार आहोत.

Realme C65 5G भारतात २६ एप्रिल ऑफिशियली flipkart च्या माध्यमातून लौंच केला जाणार आहे तसे ऑलरेडी फ्लिपकार्ट ने त्यांच्या वेबसाइट वर Landing पेज बनवले आहे ते तुम्ही तिथे जाऊन चेक करु शकता.तर चला बघूया Realme C65 चे स्पेसिफिकेशन आणि लीक्स.

Realme C65 5G डिज़ाइन

Realme डिझाइन विषयी बोलायचं तर कंपनी अजिबात भेदभाव करत नाही कारण realme सी65 मधे पण तुम्हाला एकदम प्रिमियम डिज़ाइन मिळणार आहे जशी की realme च्या 12 सीरीज च्या स्मार्टफोन मधे बघायला मिळते. Realme C65 5G ची जी डिज़ाइन समोर आली आहे त्यात २ color मधे हा स्मार्टफोन मिळणार आहे यात मागच्या बाजूला गोल शेप मधे ड्यूल कैमरा सेटअप आणि led फ्लॅश लाइट दिला गेला आहे.तसेच मागच्या बाजूला Realme ची ब्रँडिंग असेल.१० हजारच्या रेंज मधे तुम्हाला एवढी सुदर डिज़ाइन मिळणार आहे जी एक विशेष बाब आहे.

Display:

realme च्या या नवीन येणाऱ्या मोबाईल मधे ६.६७ ची पंच होल सोबत १२०Hz रिफ्रेश रेट सोबत एक IPS डिस्प्ले मिळणार आहे.ज्यात ३९३ ppi डेन्सिटी असणार आहे.तसेच ६२० nits चा पिक ब्राईटनेस यात असणार आहे.समोर आलेल्या लीक्स नुसाइ डिस्प्ले फुल एचडी प्लस मिळणार की एचडी प्लस मिळणार हे अजून कन्फर्म नाही केलं.

Processer

Realme C65 5G मधे मीडियाटेक चा एकदम नवा MediaTek dimensity ६३०० 5g प्रोसेसर मिळणार आहे की,जो या बजट रेंज मधे हावपहिला स्मार्टफोन असणार आहे. हा प्रोसेसर ६nm टेक्नोलॉजी वर कार्य करतो यात तुम्ही आरामात BGA, Pub-G सारखे गेम खेळू शकता.

Camera

कैमरा मधे यात 50MP चा ड्यूल रिअल कैमरा सेटअप भेटणार आहे त्यात २MP चा depth किव्वा माइक्रो सेन्सर असू शकतो तसेच फ्रंट ला ८MP सेल्फी कैमरा असणार आहे. लीक्स नुसार यात प्रायमरी कॅमेरात OIS वगैरे सारखे फिचर नाही भेटणार अस वाटतय.तस पहिले तर एवढ्या कमी प्राइस मधे तुम्ही याची अपेक्षा पण करू शकत नाही.बैक कॅमेराने तुम्ही फुलएचडी ३०fps मधे रिकॉर्डिंग करू शकता. ओव्हरऑल प्राइस सेगमेंट नुसार तुम्हाला कैमरा डिसेंट मिळणार आहे.

Battery and Charger

बैटरी डिपार्टमेंट मधे यात तुम्हाला ५००० mAh ची बैटरी मिळणार आहे जी तुम्ही १५watt च्या चार्जर ने चार्ज करू शकता की जे तुम्हाला मोबाईल सोबत मिळणार आहे.यात तुम्हाला सी टाइप चार्जिंग पोर्ट मिळणार आहे.मित्रांनो बॅटरी बैकअप तुम्हाला चागला मिळू शकतो पण १५ वॅट चार्जर थोडं कमी वाटतय कमीत कमी २०watt तरी द्यायला पाहिजे होत.पण जस की मी म्हणालो या प्राइस सेगमेंट नुसार ते ठिक आहे

Storage and Price

स्टोरेज मधे यात ४ जीबी रॅम ६४जीबी स्टोरेज ज्याची किंमत ९९९९ असणार आहे तसेच ४ जीबीरॅम १२८जीबी स्टोरेज असणार आहे ज्याची किंमत १०९९९ असू शकते आणि ६जीबी रैम १२८ जीबी स्टोरेज ज्याची किंमत ११९९९ असू शकते.माझ्या मते १०००० च्या प्राइस मधे हा एकदम चागला 5g मोबाईल ठरू शकतो अस मला वाटतं.

ही पण पोस्ट बघा Infinix Note 40 Pro 5G जगातला पहिला वायरलेस चार्जिंग सोल्युशन असलेला एंड्राइड स्मार्टफोन.

Moto g64 5G बेस्ट ऑलराऊंडर 5g स्मार्टफोन फक्त १४,००० रुपयात उपलब्ध.


Leave a Comment