Noise ColorFit Pulse 4 Smartwatch with AMOLED Display at Just 2,499


नमस्कार मित्रांनो, इंडियन स्मार्टवॉच कंपनी Noise ने आपले आणखी एक स्मार्ट वॉच भारतामध्ये लौनच केलं आहे ज्याच नाव आहे Noise ColorFit Pulse 4 मित्रांनो २६ एप्रिलला दुपारी १२ वाजे पासून Amazon वर याची सेल सुरू होणार आहे तसेच noise ने याची किंमत २४९९ एवढी ठेवली आहे.तर चला Noise ColorFit Pulse 4 विषयी जे पण फीचर आहे ते आपण या ब्लॉग च्या माध्यमातून बघणार आहोत.

Noise ColorFit Pulse 4 मधे तुम्हाला १.८५ इंचाची एक ३९०*४५० रिसोलुशन असलेली amoled डिस्प्ले मिळणार आहे त्यात तुम्हाला ६०० nit ची पिक ची ब्राईटनेस बघायाळ मिळणार आहे त्यात ऑलवेज ऑन डिस्प्ले सारखे फीचर पण असणार आहेत.कंपनी च्या म्हणण्यानुसार ऑलवेज ऑन डिस्प्ले मुळे स्मार्टवॉच वापरकर्त्याला यात महत्त्वाच्या नोटीफिकेशन्स अर्थात सूचना बघायाला मिळतील जसे की वेळ आणि हेल्थ मॅट्रिक्स ते पण बैटरी लाइफ कमी न करता.

Noise ColorFit Pulse 4 च्या बैटरी विषयी बोलायचं झाल तर या स्मार्टवॉच कंपनी नुसार एकदा चार्ज केल्या नंतर कमीत कमी ७ दिवस तुम्ही वापरू हे स्मार्टवॉच वापरू शकता.तसेच यात टिकाऊ पणा साठी IP68 डस्ट आणि वाटर रेजिस्टेंस रेटिंग पण दिली गेली आहे त्यामुळं आता पाण्यापासून या वॉच ला काही भीती राहणार नाही

Noise ColorFit Pulse 4 सोबत तुम्हाला फिटनेस आणि हेल्थ ट्रैकिंग सारखे फीचर दिले गेले आहे. या साठी कंपनी ने यात एडवांस्ड सेन्सर दिला आहे जो महत्वाच्या गोष्टीवर लक्ष ठेवतो जसे की हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजन लेव्हल, झोपेची क्वालिटी, आणि ताण तणाव या सोबत १०० पेक्षा जास्त वर्कआउट मोड पण दिले गेले आहेत जसे की रनिंग, साइक्लिंग, योगा, आणि अजून बरेच काही.

कनेक्टिविटी साथी यात मोबाईल सोबत कनेक्ट करण्या साथी ब्लूटूथ ५.३ चा सपोर्ट दिला आहे. तसेच ब्लूटूथ कनेक्टिविटी द्वारे १० नंबर पर्यंत वॉइस कॉलिंग, आले गेलेले कॉल आणि स्पीड डाईल सारक्या सुविथा वापरू शकता.

Noise ColorFit Pulse 4 मधे आपल्याला एकूण ४ प्रकार चे कलर बघायाळ मिळणार आहे त्यात Space Blue, Forest Green, Rose Gold आणि पिंक तसेच Classic लुक मधे जेट ब्लैक आणि सिल्वर लिंक या कलर मधे पण उपलब्ध असणार आहे.

हे पण बघा

Realme C65 5G फक्त ९९९९ मधे मिळवा 5G मोबाईल.जाणून घ्या कुठे आणि केव्हा…

Infinix Note 40 Pro 5G जगातला पहिला वायरलेस चार्जिंग सोल्युशन असलेला एंड्राइड स्मार्टफोन.


Leave a Comment

Exit mobile version