Infinix Note 40 Pro 5G जगातला पहिला वायरलेस चार्जिंग सोल्युशन असलेला एंड्राइड स्मार्टफोन.


Infinix चा दमदार फिचर असलेला जगातला पहिला मैग्नेटिक चार्जिंग सोल्यूशन असलेला एंड्राइड स्नार्टफोन Infinix Note 40 Pro 5G भारतात launch झाला आहे.मित्रांनो यात अनेक असे फीचर आहे की जे पहिल्यांदा या सेगमेंट मधे तुम्हाला पाहायला मिळणार आहे.तर चला बघूया कोणते फिचर इन्फिनिक्स ने या मोबाईल मधे दिले आहेत.

Infinix Note 40 Pro 5G च्या डिझाइन आणि बिल्ड क्वालिटी विषयी सांगायचं झाल तर यात दोन वेगळे वेगळे व्हेरिएंट बघायला मिळणार आहे एक लेदर आणि दुसरा ग्लास बॅक मधे मिळणार आहे.आणि फ्रेम ही पॉली कार्बोनेट मधे मिळेल.या स्मार्टफोन चे वजन फक्त १९० ग्राम आहे तसेच ८.०९ mm ची थीकनेस सह एकदम लाइटवेट असा हा मोबाईल असणार आहे.यात ड्यूल स्पीकर्स तसेच ड्यूल माइक पण दिला गेला आहे.

Infinix Note 40 Pro 5G मधे कंपनी ने काही खास नवीन फिचर दिले आहे जसे की यात मागच्या बाजूला कैमरा शेजारी ACTIVE HALO light दिलेला आहे जो AI टेक्नोलॉजी वर काम करतो जे या सेगमेंट मधे प्रथमच तुम्हाला बघायला मिळणार आहे. यात तुम्ही वेग वेगळ्या कलर लाइट बदलू शकता.AI च्या मदतीने नोटिफिकेशन लाइट बदलतात जसे की जर तुमच्या मोबाईल स्क्रीन लाइट बंद असेल आणि तुम्हाला कॉल आला तर HALO लाइट ऑटो ब्लिंक होतो.

Infinix Note 40 Pro 5G मधे ५००० mAh ची बैटरी मिळणार आहे जी ४५ वॅट चार्जर च्या मदतीने जे मोबाईल सोबत मिळते त्याने ४५ मिनिटांत फूल चार्ज करू शकता.infinix Note 40 Pro मधे India’s 1st DEDICATED POWER MANEGMENT CHIP दिली गेली आहे तीच नाव CHEETAH X1 CHIP असे ठेवण्यात आले आहे.ही चिप तीन मॉड्यूल मधे काम करते

  1. Versatile scene support
  2. High-precision power detection
  3. Safety protection

या स्मार्टफोन मधे ३ डायनॅमिक चार्जिंग मोड दिले गेले आहेत.

  1. Hyper Charge – यात ० ते ५० टक्के चार्ज फक्त १९ मिनिटात करतो
  2. Smart Charge- यात ० ते ५० टक्के २६ मिनिटात चार्ज करतो
  3. Low-Temp Charge- मोबाईल चार्ज करताना टेंप्रेचर कमी करतो.

Infinix Note 40 Pro 5G हा जगातला पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात तुम्हाला वायरलेस मैग्नेटिक चार्जिंग सोल्यूशन मिळणार आहे याच्या मदतीने तुम्ही MAG POWER डिवाइस ने २० वॅट स्पीड ने वायरलेस चार्ज करू शकता MAG पॉवर हे एक पॉवर बँक चे पण काम करते कारणकी यात ३०२० mAh बॅटरी पण आहे.

Infinix Note 40 Pro 5G मधे MediaTek Dimensity 7020 5G प्रोसेसर मिळतो जो 6mm टेक्नोलॉजी वर कार्य करतो.याचा AnTuTu स्कोर जवळ जवळ ४,६२,६९८ येवढा समोर आला आहे.तसेच CPU throttled पण ८०% आला आहे एक चांगला मानला जातो.

या smartphone LPDDR4X RAM तर UFS 2.2 स्टोरेज बघायला मिळणार आहे ज्या मुळे तुम्ही चागल्या प्रकारे मल्टी टास्किंग करू शकता.तसेच यात ३rd जनरेशन VAPOUR CHARGING COOLING मिळते ज्या मुळे गेम खेळताना मोबाईल ओवर हीटिंग होणार नाही जेणेकरून गेम लैग मारणार नाही.

Display मधे यात ६.७८ ची पंच होल फुल एचडी प्लस १२० HZ रिफ्रेश रेट असलेली १० Bit Carve Amoled डिस्प्ले मिळणार आहे. ज्यात तुम्हाला Corning Gorilla Glass 5 चे प्रोटेक्शन पण मिळणार आहे.तसेच १३०० निट्स पीक बाइटनेस पण आहे.विशेष म्हणजे हा सेगमेंट मधला पहिला 3D कर्व्ह डिस्प्ले आहे जो ५५ डिग्री कर्व्ह अँगल मधे आहे.

सॉफ्टवेयर मधे आता तुम्हाला इनफिनिक्स च्या बाकीच्या मोबाईल सारखे यात ब्लॉटवेयर नाही बघायला नाही मिळणार म्हणजे रिकाम्या ऍप यात तुम्हाला पाहायला मिळणार नाही.त्यामुळे फालतू एड तसेच नोटिफिकेशन स्क्रीन वर येणार नाही.

Category Specifications
Operating SystemXOS 14 Based on Android 14
Processer2.2 Ghz Octa-Core MediaTek Dimensity 7020 Processer
Display6.78 Full-HD LTPS Carved Amoled
Resolutions2436*1080
Refresh Rate120Hz +360 Touch Sampling Rate
Storage256Gb
RAM8GB +8GB virtual RAM
Back Camera108MP(OIS)+ 2MP + 2MP
Front Camera32MP Selfie Shooter
Camera FeaturesFilm Video, AI Camera, Potrait, Super Night, Slow Motion, Dual Video, AR Shot, Super Micro, HDR, Shot Video, Pro, Panorama, Documents, TimeLaps
Video RecordingBack Camera 2K(30fps), 1080 at 60fps , 720 at 30fps
Body Leathery and Glass Back Type
Dimension74.5mm*164.28mm*8.09mm*
Weight197gm
PortType-C
Battery5000mAh Lithium-ion Polymer
Fast Charging45Watt Wired Charging + 20Watt
Connectivity4G,5G,3G,2G
FM / RadioNO
SpeakersDual Stereo Speakrs
Audio JackYes
SecurityIn-Display Fingerprint Sensor
BluetoothYES, 5.3
Wi-FiYES, 2.5Ghz / 5Ghz
SensorG-Sensor, E-Compass, Gyroscope, Light Sensor, Proximity Sensor, Fingerprint, In-Display Finger Print
ColoursVintage Green,

hf Moto g64 5G बेस्ट ऑलराऊंडर 5g स्मार्टफोन फक्त १४,००० रुपयात उपलब्ध.


1 thought on “Infinix Note 40 Pro 5G जगातला पहिला वायरलेस चार्जिंग सोल्युशन असलेला एंड्राइड स्मार्टफोन.”

Leave a Comment